Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वावर मोठा विश्वास

फलटण :-  विडणी येथे पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश सोहळ्यात आज खऱ्या अर्थाने राजकीय भूकंप पाहायला मिळाला. वडले गावातील सत्ताधारी गटाचे प्रमुख पदाधिकारी...

‘भारतात 2045 पर्यंत 24.5 लाखाहून अधिक कॅन्सर रुग्ण’, इंडियन कॅन्सर सोसायटीने व्यक्त केली चिंता!

Cancer Patients: भारतात कॅन्सर हा एक मोठा आरोग्यावरील संकट बनत चाललाय. सध्या दरवर्षी सुमारे 15 लाख नवे रुग्ण आढळतात, पण 2045 पर्यंत ही...

महागड्या टेस्ट करुन सुधारणार नाही तब्येत, डॉक्टरांनी दिला फ्री ‘जादुई’ फॉर्मुला!

Doctor Magical Formula: महागड्या तपासण्या करणयापेक्षा चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे. Source link

अमेरिकन फिट, भारतीय फॅट! वजन कमी तरी पोट सुटलेले? भारतीयांना फॅटी लिव्हरचा धोका का जास्त?

Why do Indians have more belly fat than Americans?: तुम्ही बऱ्याचवेळा असे ऐकले असेल की, पाश्चात्य देशांतील लोक भारतीयांपेक्षा अधिक निरोगी असतात, त्यांचे...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: आश्रम काही कार्यक्रमांपुरते ‎नव्हे तर ती ऊर्जेची केंद्रे‎

मानवी जीवनात तीन ठिकाणी आपण नेहमी ये-जा करतो. घर,‎कार्यालय आणि बाजारपेठ. परंतु तुलसीदास चौथ्या स्थानाचा देखील‎उल्लेख करतात. पक्षी राजा गरुड काकभूशुंडीकडे गेला आणि‎म्हणाला,...

माघ पौर्णिमा : धम्मचिंतन, संघएकता व विवेक जागरणाचा पवित्र दिवस -रामचंद्र मोरे

फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने BSI मिशन 25 अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु.महावीर भालेराव व सरचिटणीस...

विडणी येथे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची जाहीर सभा; प्रचाराला तोफ – मंगळवारी सायंकाळी 6 वाजता उत्तरेश्वर मंदिर चौकात आयोजन

फलटण :- विडणी जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवार सौ. सुषमाताई अविनाश मोरे, विडणी पंचायत समितीचे उमेदवार सचिन गजानन अभंग (अध्यक्ष)...

अनित्य, अनात्म आणि दुःख : बुद्धधम्माची त्रिसूत्री – माघ पौर्णिमा उत्सवात आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे सखोल धम्म विवेचन

अनित्य, अनात्म आणि दुःख : बुद्धधम्माची त्रिसूत्री – सोमीनाथ घोरपडेसाहस Times :- आकुर्डी प्राधिकरण, पुणे येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे तक्षशिला मित्र संघ यांच्या...

माघ पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार कोळकी येथे महिलांचा धम्मकार्यक्रम

फलटण : माघ पौर्णिमेच्या पावन पर्वाच्या निमित्ताने बुद्ध फुले शाहू आंबेडकर सभागृह, कोळकी येथे महिला संस्कार वर्गाच्या वतीने धम्मकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वर्गाला...

अमेरिकेचा भारतासंदर्भात मोठा निर्णय! डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा, म्हणाले ‘नरेंद्र मोदींनी मला…’

US India Have Agreed To Trade Deal: अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी...

Most Read