Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

चिमणराव कदम यांची पुण्याई सह्याद्री कदम यांच्या विजयाची पायाभरणी ठरणार?

फलटण–खंडाळा तालुक्याच्या राजकारणात १९८० ते १९९५ या कालखंडात आमदार म्हणून ठसा उमटवणारे सूर्याजीराव ऊर्फ चिमणरावजी कदम हे नाव आजही जनतेच्या स्मरणात आहे. सलग तीन...

शीला भट्ट यांचा कॉलम: दक्षिणेकडील राजकारणावरही लक्ष ठेवा!‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎तामिळनाडूमध्ये प्रादेशिक राजकारणाचा एक अध्याय‎सुरू होणार आहे. त्याचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम‎होईल. तज्ञांनुसार दशकांनंतर तमिळनाडूत त्रिकोणीय‎स्पर्धा होऊ शकते. यावेळी त्रिशंकू विधानसभेची शक्यता‎आणखी आश्चर्यकारक आहे....

भीम जयंतीपूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे आश्वासन

फलटण | प्रतिनिधी  फलटण शहरातील मंगळवार पेठ प्रभाग क्रमांक दोन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळांचे व्यापक सुशोभीकरण करण्यास लवकरच सुरुवात करण्यात येणार...

फलटणमध्ये सत्तासंघर्ष तीव्र : जिल्हा परिषद–पंचायत समितीत ‘राजे गट’ अस्तित्वाच्या लढाईत

फलटण :- फलटण तालुक्यावर गेली तब्बल ३५ वर्षे एकहाती सत्ता असलेल्या राजे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. या सलग...

सोने-चांदीच्या दरात होणार मोठी घसरण? सरकारच्या ‘या’ निर्णयाचा परिणाम काय?

Gold Silver Import: सोने आणि चांदीची आयात आता स्वस्त होणार आहे. कारण सरकारने दोन्ही मौल्यवान धातूंची आधारभूत किंमत कमी केली आहे. सोन्याची आधारभूत...

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दी-खोकल्याचे औषध घेताय? थांबा! होऊ शकतात जीवघेणे परिणाम

Don't Take Any Medicine Without Doctor's Advice:  हिवाळा ऋतु गुलाबी थंडीसह अनेक आजारही सोबत घेऊन येतो. यावेळी सर्दी आणि खोकला या सामान्य आजारांना...

फलटणमध्ये राजकीय वादाला धार; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा नाव न घेता शिवरूपराजेंवर जोरदार हल्लाबोल

फलटण | प्रतिनिधी :- . फलटण तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता शिवरूपराजे ...

Most Read