Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

फलटणमध्ये नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन; नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांची सुविधा

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या अंतर्गत सोमवार पेठ येथे उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले....

फलटणमध्ये जमीन नोंदींचा गोंधळ; ‘सिटी सर्व्हे’ व ७/१२ दुहेरी नोंदीवरून वाद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

फलटण | प्रतिनिधी : जमिनीच्या नोंदींमध्ये पारदर्शकता असावी अशी अपेक्षा असताना फलटण तालुक्यात मात्र ‘सिटी सर्व्हे’ आणि ‘७/१२’ अशा दुहेरी नोंदींचा गंभीर पेच निर्माण...

फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिक आक्रमक; गॅस पुरवठा बंदीच्या निषेधार्थ १७ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा

फलटण: जागतिक स्तरावर इराण-अमेरिका तणावामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा...

बारामती विधानसभा पोटनिवडणूक : अंतिम मतदार यादी जाहीर; मतदारसंख्या 3.83 लाख

पुणे : बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करण्यात आले असून...

वेगाने दुचाकी चालवण्यास विरोध केल्याचा राग; गॅरेज मालक व भावावर लाकडी दांडक्याने हल्ला, चौघे अटकेत

फलटण (प्रतिनिधी): रस्त्यावरून वेगाने दुचाकी चालवण्याबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून गॅरेज मालक आणि त्यांच्या भावावर लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण करणाऱ्या टोळीतील आरोपींना फलटण...

फलटण–कोरेगाव मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून ९३.३५ कोटींचा विकास निधी; रस्ते व दळणवळणाच्या कामांना मोठी चालना

फलटण | प्रतिनिधी. राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ९३ कोटी ३५ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी...

फलटणमध्ये अंगणवाडी सेविकांचे उपोषण तात्पुरते स्थगित; बीएलओ कामाच्या सक्तीविरोधात आंदोलन

फलटण प्रतिनिधी : अंगणवाडी सेविकांवर बी.एल.ओ. (बूथ लेव्हल ऑफिसर) कामाची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या...

आषाढी वारी पार्श्वभूमीवर फलटणमध्ये प्रशासनाची लगबग; वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी व स्वच्छतेवर विशेष भर

फलटण प्रतिनिधी :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा यंदा ८ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करणार असून १७ जुलै रोजी हा...

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकीआधीच वाद; निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्याची शिवसेनेची मागणी

फलटण (प्रतिनिधी): फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्याची मागणी पुढे आली आहे. शिवसेनेचे सातारा...

फलटण नगरपालिकेत विरोधी शिवसेना नगरसेवकांना बसण्यासाठी केबिन नाही; नागरिकांच्या प्रश्नांवर संवाद कसा साधणार?

फलटण / प्रतिनिधी : फलटण नगरपालिकेत लोकप्रतिनिधींनाच बसण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याची धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे. विशेषतः विरोधी पक्षातील शिवसेना नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या...

Most Read