Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; नवजात २४ तासांत ८६ मिमी, कोयना धरणात पाण्याची आवक वाढली

सातारा | प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून गेल्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली...

चार वर्षांपासून फरार असलेला खून प्रकरणातील दोषी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चार वर्षांपासून फरार असलेला खून प्रकरणातील दोषी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यातसातारा | प्रतिनिधी :-  खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर जाऊन तब्बल चार...

फलटण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांची उचलबांगडी; एसपी निखिल पिंगळे यांची धडक कारवाई

फलटण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांची उचलबांगडी; एसपी निखिल पिंगळे यांची धडक कारवाईफलटण | प्रतिनिधी :- फलटण शहरातील वाढत्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर...

प्राचार्या यास्मीन मुल्ला यांचा गौरवशाली सेवाप्रवास पूर्ण; ३४ वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा सन्मान

३४ वर्षांच्या प्रेरणादायी सेवेला मानाचा मुजरा; श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या यास्मीन मुल्ला मॅडम सेवानिवृत्तनाझरे | प्रतिनिधी. श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत आंबेडकरी समाजाचा विराट एल्गार; ‘संविधानावर कुठलाही आघात सहन करणार नाही’ असा सरकारला इशारा

मुंबई | प्रतिनिधी | दि. १ जुलै : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात आज मुंबईत आंबेडकरी समाजाचा अभूतपूर्व महामोर्चा पार पडला. राज्याच्या विविध भागांतून...

ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान! फलटण नगर परिषद प्रभाग क्र. १२ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान! फलटण नगर परिषद प्रभाग क्र. १२ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपफलटण | प्रतिनिधी"ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान" या भावनेतून फलटण नगर...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा सज्ज; १ हजार अधिकारी-कर्मचारी, १०० हून अधिक आरोग्य पथके आणि ६६७ पाणी टँकर तैनात

सातारा | प्रतिनिधी  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून, लाखो वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने...

वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात महाराष्ट्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात महाराष्ट्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेसातारा | प्रतिनिधी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पश्चिम विभागीय जिल्हाध्यक्ष अॅड. दयानंद...

पालखी नियोजन बैठकीत स्थानिक माध्यमांना निमंत्रण नाही; फलटणमध्ये पत्रकारांकडून नाराजी व्यक्त

पालखी नियोजन बैठकीत स्थानिक माध्यमांना निमंत्रण नाही; फलटणमध्ये पत्रकारांकडून नाराजी व्यक्तफलटण | प्रतिनिधी | :-  आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण पंचायत...

फलटणकरांना लवकरच नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा; पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी नगरपरिषदेचे युद्धपातळीवरील काम

फलटणकरांना लवकरच नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा; पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी नगरपरिषदेचे युद्धपातळीवरील कामफलटण | प्रतिनिधी. फलटण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तसेच आगामी १७ जुलै रोजी...

Most Read