Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

माधवी जाधव यांना प्रकाश आंबेडकरांचा आधार; SC/ST अंतर्गत कारवाईचा इशारा

नाशिक : नाशिक येथील वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना धीर दिला. या...

आईची काटकसर अन् पत्नीचे अश्रू पाहिलेत; एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं सांगितलं

सातारा: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या अंतिम तारीख आहे....

लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पहिल्याच प्रजासत्ताक दिनी समशेर नाईक निंबाळकर यांचा फलटणकरांना विकासाचा संदेश

फलटण प्रतिनिधी उमेश काकडे  : माननीय उपस्थित मान्यवर,फलटण नगर परिषदेचे सन्माननीय सदस्य, अधिकारी–कर्मचारी,माझ्या प्रिय फलटणकर माता-भगिनींनो, बांधवांनो आणि देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थी मित्रांनो,आज आपण...

गणेश नाईक म्हणाले, त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू; मंत्री शंभुराज देसाईंचाही आक्रमक पलटलवार

सातारा: महायुतीत एकत्रित असूनही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय...

फलटण नगर परिषदेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरानगराध्यक्ष समशेरशिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन

फलटण | भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फलटण नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभात नगराध्यक्ष श्री. समशेरशिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या...

तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रोज कृतज्ञतेने स्मरण करा – भंते काश्यप

तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रोज कृतज्ञतेने स्मरण करा – भंते काश्यपफलटण : मानवी जीवन हे क्षणभंगुर, अनित्य आणि परिवर्तनशील आहे. जन्म,...

Satara : मोठी बातमी! कोंबड्याच्या शेडमधून 55 कोटींच्या ड्रग्जसह हजारो कोटींचा कच्चा माल जप्त

Satara Crime News : कराडच्या (Karad) पाचपुतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (डीआरआय विभागाने) मोठी कारवाई केली असल्याचे...

भारतात दुर्मिळ धातूचा महाप्रचंड खजिना सापडला! 63.5 लाख टन साठा, चीनची मक्तेदारी मोडणार

Rare earth mine : भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे.   कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटे प्रदेशात 6.35 दशलक्ष टन दुर्मिळ पृथ्वी घटक (REEs) आणि यट्रियमचे...

आठ दिवसांपासून साताऱ्यातील तरुण बेपत्ता; पुण्यातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ; बंद खोलीतून

Pune Crime News: सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई येथून आठ दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय तरुणाचा पुण्यात (Pune) मृतदेह...

एन. रघुरामन यांचा कॉलम: यशस्वी होण्यासाठी लीडर, पालक आणि शिक्षक – हे सर्व एका टेलरकडून शिका!

वसंत पंचमीच्या दिवशी, जेव्हा मी माझ्या टेलरकडे जायला निघालो होतो तेव्हा माझी पत्नी नाराज झाली. ती म्हणाली, “मला समजत नाही की तुम्ही एकाच...

Most Read