Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2026

“पद हवे असतील तर शिस्त पाळा!” – जाहीर सभेत अजित पवारांचा संताप, गैरहजर संचालकांना थेट तंबी

बारामती :  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री क्षेत्र कन्हेरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला....

हनुमान मंदिर, बरड येथे नारळ फोडून जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ

फलटण :-  जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. वैशाली संदीप कांबळे व पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्वाती हणमंत आटोळे यांच्या प्रचारार्थ हनुमान...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: धर्माला योगाशी जोडावे लागेल,‎या युगात ते अत्यंत गरजेचे‎

एक खूप गहन बाब आहे की, पूजेच्या बाबतीत अत्युच्च समर्पण भाव‎समजू शकतो. परंतु कर्मकांडाच्या आहारी जाऊन त्या गोष्टीचा‎वेडेपणा निश्चितच चुकीचा होय.आपल्या संतांनी हीच...

मनोज जोशी यांचा कॉलम: एका ‘इस्लामिक नाटो”चा‎आपल्यासाठी अर्थ काय ?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आजकाल ‘इस्लामिक नाटो'' बद्दल बरीच चर्चा आहे.‎परंतु मध्य पूर्वेतील इस्लामिक युतीची कल्पना नवीन‎नाही. १९५५ मध्ये सोव्हिएत युनियनचा सामना‎करण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली‎बगदाद कराराची...

फलटण तालुक्यात भाजपमध्ये नाराजीचा भडका; निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, निवडणुकीत मोठ्या उलथापालथीची शक्यता

फलटण – नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणाला चांगलाच उधाण आले आहे. या निवडणुकीत पक्षातील...

समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर भक्तवडीत उत्साहात संपन्न

कोरेगाव (प्रतिनिधी) : समता सैनिक दलाचे सैनिक प्रशिक्षण शिबिर भक्तवडी, तालुका कोरेगाव येथे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने यशस्वीपणे संपन्न झाले....

Ladki Bahin: ई-केवायसी करुनही पैसे मिळेना; ‘लाडक्या बहिणीं’चा हफ्ता आचारसंहितेच्या कचाट्यात?

Ladki Bahin: लाडकी बहिणीचा हप्ता रखडल्यामुळे राज्यातीव महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.Source link

साताऱ्यातील लव्ह ट्रँगलची रक्तरंजित कहाणी, महिलेने एक्स अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराल

Satara Crime Murder news: सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्याला हादरवून टाकणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली...

फलटण तालुक्याला ३० वर्षांनंतर खरे स्वातंत्र्य – जयकुमार गोरे यांची पाडेगावातून घणाघाती घोषणा

फलटण :- फलटण तालुका गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यात नव्हता, तर पारतंत्र्यातच होता. मात्र सन २०२५ मध्ये तालुक्याला खरे स्वातंत्र्य मिळाले...

IIT Mumbai Research: मेंदूविकारांच्या निदानासाठी AI ठरलं वरदान; आयआयटी मुंबईचं नवीन संशोधन चर्चेत

IIT Mumbai New Reserch: आगामी काळ हा वैद्यकिय विश्वातील खूप महात्त्वाचा काळ ठरणार आहे. वैद्यकिय क्षेत्रात होणारे बदल मोठमोठ्या आजारांच्या निदानासाठी कारणीभूत ठरतील....

Most Read