Yearly Archives: 2023
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…
Sahas Times - 0
<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra News LIVE Updates :</strong> दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह...
Maharashtra Political Crisis : दुपारी शरद पवारांच्या बैठकीला हजेरी अन् संध्याकाळी ‘त्या’ आमदाराचा अजित पवारांना पाठिंबा
Sahas Times - 0
दरम्यान अजित पवार गटाकडून सांगण्यात आले की, सर्व आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. ४० पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत आहेत, असे अनिल पाटील...
चेंबूरच्या प्रियदर्शनीजवळ रस्ता खचल्याचा भयानक VIDEO समोर, ४० ते ५० गाड्या खड्ड्यात कोसळल्या
Sahas Times - 0
घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल, पोलिस पथक दाखल झाले.गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईत तर पावसामुळे ट्रॅफिक जाम होत असून लोकांना...
Ncp Breaksup : दुसऱ्याची कबर खोदता खोदता स्वतःची खोदत आहेत, जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र
Sahas Times - 0
जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जे४० जण गेले त्यांनी तक्रार अजित पवारांबाबत होती. आता तीच तक्रार पुन्हा असेल तर...
NCP Meeting Delhi:राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक,पुढील रणनितीवर चर्चा होणार
Sahas Times - 0
<p>उद्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक.. बैठकीत पुढील रणनितीवर चर्चा होणार.. पवारांसह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील नेते उपस्थित राहणार.. </p>Source link
मोठी बातमी.. अजित पवारही शिंदेंच्या मार्गाने! राष्ट्रवादी पक्ष व घड्याळावर निवडणूक आयोगाकडे ठोकला दावा
Sahas Times - 0
अजित पवारांनी एमएनटी येथील बैठकीतअनेक गौप्यस्फोट केले आहे. २०१४ मध्ये वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं, जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं, तर...
Tu Chal Pudha: शिल्पी पुन्हा एकदा मयुरीच्या मनात विष पेरणार; अश्विनी विरोधात मुलीला भडकवणार!
Sahas Times - 0
मात्र, त्याचवेळी शिल्पीच्या डोक्यात एक दुष्ट विचार येतो आणि ती मयुरीला अश्विनी विरोधात भडकावण्यास सुरुवात करते. तुझ्या आईने मुद्दाम बिघडलेली खुर्ची तुला दिली...
स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेवून महिला पोहचली पंचायत समितीत; आईलाच कागदोपत्री मृत दाखवलं
Sahas Times - 0
Chhatrapati Sambhaji Nagar News: शेत जमिनीसाठी सावत्र मुलाने जिवंत असलेल्या आईला ग्रामपंचायतच्या कागदोपत्री मृत दाखविण्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यातील आघूर येथे उघडकीस आला...
Mahesh Babu: ‘टाईम्स स्क्वेयर’च्या बिलबोर्डवर झळकणारी पहिली स्टारकीड; लेकीची भरारी पाहून भारावला महेश बाबू!
Sahas Times - 0
सिताराने तिच्या पदार्पणाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर आपल्या मुलीच्या पदार्पणाबद्दल महेश बाबूलाही खूप आनंद झाला आहे. अभिनेत्याने मुलीच्या...
Rohit Pawar : भुंकणाऱ्या कुत्र्यांचा फोटो ट्वीट करत रोहित पवारांनी शेअर केली सूचक कविता
Sahas Times - 0
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका फोटो शेअर केला आहे. त्यात मध्यभागी शरद पवार कार्यकर्त्यांसह दिसत आहेत. तर, चहूबाजूंनी कुत्रे भुंकत...
