Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी.. अजित पवारही शिंदेंच्या मार्गाने! राष्ट्रवादी पक्ष व घड्याळावर निवडणूक आयोगाकडे...

मोठी बातमी.. अजित पवारही शिंदेंच्या मार्गाने! राष्ट्रवादी पक्ष व घड्याळावर निवडणूक आयोगाकडे ठोकला दावा

मोठी बातमी.. अजित पवारही शिंदेंच्या मार्गाने! राष्ट्रवादी पक्ष व घड्याळावर निवडणूक आयोगाकडे ठोकला दावा

[ad_1]

अजित पवारांनी एमएनटी येथील बैठकीतअनेक गौप्यस्फोट केले आहे. २०१४ मध्ये वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं, जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं, तर आम्हाला का तिथे पाठवलं? असा सवालही अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी एका आमदाराला धमकावल्याचाही गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments