Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रRohit Pawar : भुंकणाऱ्या कुत्र्यांचा फोटो ट्वीट करत रोहित पवारांनी शेअर केली...

Rohit Pawar : भुंकणाऱ्या कुत्र्यांचा फोटो ट्वीट करत रोहित पवारांनी शेअर केली सूचक कविता

[ad_1]

रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका फोटो शेअर केला आहे. त्यात मध्यभागी शरद पवार कार्यकर्त्यांसह दिसत आहेत. तर, चहूबाजूंनी कुत्रे भुंकत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. याचबरोबर, त्यांनी एक कविताही शेअर केली आहे. यात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक परंपरेचा आढावा घेत सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या रोपट्यावर विखारी पावसाचं सिंचन होतंय, असं त्यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments