10th, 12th Exam : दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा पुढं ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

0
104
10th, 12th Exam : दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा पुढं ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा!


MSBSHSE 10th, 12th Supplementary Exam Postponed: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुंबई, ठाणे, रायगड, साताऱ्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत उद्या शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उद्या (शुक्रवारी, २६जुलै २०२४) होणारी दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलली.



Source link