Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशहुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येत हिंदू-मुस्लीम अँगल? पत्नीच्या दाव्यावर दिल्ली पोलीस काय म्हणाले?

हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येत हिंदू-मुस्लीम अँगल? पत्नीच्या दाव्यावर दिल्ली पोलीस काय म्हणाले?

हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येत हिंदू-मुस्लीम अँगल? पत्नीच्या दाव्यावर दिल्ली पोलीस काय म्हणाले?

[ad_1]

दिल्लीच्या भोगल भागात पार्किंगच्या किरकोळ वादाला हिंसक वळण लागलं आणि त्यात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर हत्येमागे जातीय कारण असल्याचे वृत्त समोर आले होते. दिल्ली पोलिसांनी मात्र शेजाऱ्यांमधील वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा दावा केला असून जातीय आरोप फेटाळून लावले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments