Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशहनीमून फंड ते सेक्स मंत्रालय… लोकसंख्या वाढीसाठी रशियाचा अनोखा प्लान, जगभरात चर्चा

हनीमून फंड ते सेक्स मंत्रालय… लोकसंख्या वाढीसाठी रशियाचा अनोखा प्लान, जगभरात चर्चा

[ad_1]

गेल्या अडीच वर्षापासून युक्रेनशी युद्ध लढणाऱ्या रशियाला घटत्या लोकसंख्येचा सामना करावा लागत आहे. अनेक पद्धतीनं जनजागृती करूनही लोकसंख्या वाढत नसल्यानं व्लादिमीर पुतीन सरकारनं आता अनोख्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे. त्यात हनिमून फंड देण्यापासून सेक्स मंत्रालय स्थापण्याच्या उपायांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments