Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रगद्दार म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, गाडीतून उतरले अन् तडक...

गद्दार म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, गाडीतून उतरले अन् तडक महाआघाडीच्या कार्यालयात शिरले!

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष दिवसेंदिवस कमालीचा तीव्र होतानात दिसत आहे. याचे प्रत्यय सोमवारी मुंबईतील चांदिवली परिसरात आला. साकीनाका येथील सभा संपवून जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांचा ताफा संतोष कटके नावाच्या तरुणानं अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले. या तरुणाने मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरून त्यांच्या कारवर फटकाही मारला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला आणि स्वत: गाडीतून खाली उतरले व तरुणावर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments