Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रकाय सांगता..! राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण; व्यासपीठावर एक खुर्चीही राखीव...

काय सांगता..! राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण; व्यासपीठावर एक खुर्चीही राखीव ठेवणार

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी कसाबसा एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्वच उमेदवारांकडून व मोठ्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राज ठाकरे मनसेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत असून दिवसभरात तीन ते चार सभा घेत आहेत. आज राज ठाकरेंची विक्रोळीत सभा होत आहे. या सभेला ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदारसंजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे.  इतकंच नव्हे तर राऊत यांच्यासाठी व्यासपीठावर एक खूर्ची रिकामी ठेवणार असल्याचं मनसेने जाहीर केले आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करताना म्हटलं होतं की, त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट गुजरातवरून येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments