Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशवैमानिकांची ड्यूटी संपल्याने एयर इंडियाचे पॅरिस-दिल्ली विमान जयपूरला उतरवले; प्रवासी ताटकळले

वैमानिकांची ड्यूटी संपल्याने एयर इंडियाचे पॅरिस-दिल्ली विमान जयपूरला उतरवले; प्रवासी ताटकळले

वैमानिकांची ड्यूटी संपल्याने एयर इंडियाचे पॅरिस-दिल्ली विमान जयपूरला उतरवले;  प्रवासी ताटकळले

[ad_1]

air india flight from paris diverted to jaipur : पॅरिसहून नवी दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे एआय-२०२२  क्रमांकाचे विमान धुके आणि धुक्यामुळे सोमवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू शकले नाही. हे  विमान जयपूरकडे वळविण्यात आले. यानंतर या  विमानाच्या वैमानिकांनी ड्युटीची वेळ संपल्याचे कारण देत विमान पुढे उडविण्यास नकार दिला. यामुळे जयपूर विमानतळावर गोंधळ उडाला. गेल्या ४ दिवसांनपासून या ठिकाणी प्रवासी अडकून पडले आहे. यामुळे  विमान कंपनीना प्रवाशांना बसने दिल्लीला नेण्याची वेळ आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments