Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनविक्रांत मेस्सीला नेमकी कशाची भीती वाटली? का घेतला अभिनय विश्वातून संन्यास? समोर...

विक्रांत मेस्सीला नेमकी कशाची भीती वाटली? का घेतला अभिनय विश्वातून संन्यास? समोर आलं कारण!

विक्रांत मेस्सीला नेमकी कशाची भीती वाटली? का घेतला अभिनय विश्वातून संन्यास? समोर आलं कारण!

[ad_1]

vikrant massey retirement : आपल्या अभिनयाने सतत लोकांची मने जिंकणारा अभिनेता विक्रांत मेस्सीने कामातून ब्रेक घेण्याची घोषणा करून सर्वांना चकीत केले आहे. ‘छपाक’, ‘हसीन दिलरुबा’, ‘१२वी फेल’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ यांसारखे अप्रतिम सिनेमे करणारा विक्रांत मेस्सी इतक्या लवकर सिनेसृष्टीचा निरोप घेईल, असे कुणालाच वाटले नव्हते. आता या मागे नेमके काय कारण असेल, यावर वेगवेगळे कयास बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दरम्यान, काही ट्रेड एक्सपर्ट्सनीही विक्रांत मेस्सीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ओव्हरएक्सपोजर टाळण्यासाठी विक्रांतने हे पाऊल उचलले असावे, असे एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments