Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रपेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून केली हत्या! पुण्यातील नऱ्हे येथील...

पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून केली हत्या! पुण्यातील नऱ्हे येथील धक्कादायक घटना

पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून केली हत्या! पुण्यातील नऱ्हे येथील धक्कादायक घटना

[ad_1]

Pune Narhe Murder : पुण्यात एकीकडे कोयता गँगची दहशत सुरूच आहे. सिंहगड परिसरातील डोणजे येथे एका माजी उपसरपंचाची हत्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना आता पेट्रोलचोरीच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. ही घटना नऱ्हे येथे घडली आहे. मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला दवाखान्यात भरती केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments