Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशवधूला माहेरी सोडून परतणारा नवरदेव ट्रेनमधून झाला गायब, रेल्वे रुळाकडेला आढळला मृतदेह

वधूला माहेरी सोडून परतणारा नवरदेव ट्रेनमधून झाला गायब, रेल्वे रुळाकडेला आढळला मृतदेह

[ad_1]

लग्नानंतर वधूला निरोप देऊन नवरदेव कुटुंबासह घरी परतत असताना दु:खद घटना घडली. ट्रेनमधून परतत असताना नवरदेव चालत्या गाडीतून गायब झाला. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. तो न सापडल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, नवरदेवाचा मृतदेह रेल्वे रुळाच्या कडेला पडलेला आढळला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments