Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशतीन वर्षाच्या चिमुकलीवर डिजिटल रेप; वर्गशिक्षकासोबत दोन जणांना अटक, काय आहेत आरोप?

तीन वर्षाच्या चिमुकलीवर डिजिटल रेप; वर्गशिक्षकासोबत दोन जणांना अटक, काय आहेत आरोप?

तीन वर्षाच्या चिमुकलीवर डिजिटल रेप; वर्गशिक्षकासोबत दोन जणांना अटक, काय आहेत आरोप?

[ad_1]

नोएडा सेक्टर २७ मधील एका नामांकित शाळेच्या ज्युनिअर विंगमध्ये शिकणाऱ्या साडे तीन वर्षांच्या मुलीवर डिजीटल बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सेक्टर-२० पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी मुलीचा वर्ग शिक्षक असून दुसरा सुरक्षा पर्यवेक्षक आहे. तपासा दरम्यान या दोघांनी ही घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना आढळून आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments