Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रवडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण...

वडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू

[ad_1]

Shikrapur Accident : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांसह त्यांच्या वडिलांचा करुण मृत्यू झाला आहे. ही घटना शिक्रापूर चाकण मार्गावर पिंपळे जगताप या गावाजवळ घडली आहे. बाप लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments