Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनBipasha Basu Birthday : सावळी म्हणून अनेकांनी हिणवलं, बॉलिवूड गाजवून बिपाशा बसूनं...

Bipasha Basu Birthday : सावळी म्हणून अनेकांनी हिणवलं, बॉलिवूड गाजवून बिपाशा बसूनं सगळ्यांनाच गप्प केलं!

[ad_1]

Happy Birthday Bipasha Basu : बॉलिवूडच्या सुंदर सुंदरींपैकी एक असलेल्या बिपाशा बसूचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म ७ जानेवारी १९७९ रोजी दिल्लीत झाला. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या बिपाशाला चित्रपटात येण्यापूर्वी डॉक्टर व्हायचे होते. बिपाशाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला डॉक्टर बनायचे होते पण ती मॉडेलिंगच्या जगात आली आणि तिचे शिक्षण पूर्ण करू शकली नाही. तिच्या सावळ्या रंगामुळे बिपाशाला लहानपणी लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments