Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनSana Khan : अभिनेत्री सना खानच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा! व्हिडिओ शेअर...

Sana Khan : अभिनेत्री सना खानच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा! व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज

[ad_1]

Sana Khan Second Baby : सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ६’ची स्पर्धक सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. सना आणि तिचा पती अनस सय्यद यांनी त्यांच्या मुलाच्या आगमनानंतर सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. सनाने तिच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर ही माहिती दिली. सना आणि अनस आधीपासूनच एका मुलाचे, सय्यद तारिक जमीलचे पालक आहेत. आता त्यांनी आणखी एका मुलाचे स्वागत केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments