Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशराजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या छातीत त्रास, मुंबईतील रुग्णालयात झाली अँजियोप्लास्टी

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या छातीत त्रास, मुंबईतील रुग्णालयात झाली अँजियोप्लास्टी

[ad_1]

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यावर मुंबईत अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तक्रारीनंतर बुधवारी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.  ७६ वर्षीय लालू यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयात ब्लॉकेजची समस्या असल्याने डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला. मात्र, लालूंच्या तब्येतीची माहिती रुग्णालयाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments