Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora: मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सलमान खान गैरहजर! नेमकं कारण तरी...

Malaika Arora: मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सलमान खान गैरहजर! नेमकं कारण तरी काय?

[ad_1]

Salman Khan Absent On Anil Mehta Funeral: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांचे बुधवारी निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मलायकाच्या वडिलांनी सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या कठीण काळात मलायकाचे जवळचे मित्र तिला धीर देण्यासाठी पोहोचले. इतकंच नाही तर, खान कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिला भेटायला घरी पोहोचला होता. अनिल मेहता यांच्या निधनाची बातमी कळताच अरबाज खान सर्वप्रथम त्यांच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर सोहेलसोबत हेलन आणि सलीम खान देखील मलायकाच्या घरी रवाना झाले होते.  मलायकाच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांनाही खान कुटुंब हजार होते. मात्र, या सगळ्यात सलमान खान उपस्थित राहू शकला नाही. त्याच्या गैरहजेरीमागचं कारणही आता समोर आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments