Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशयेत आहे यंत्रांचे युग! हुबेहुब मानवासारख्या दिसणाऱ्या रोबोटचा Video पाहून भरेल उरात...

येत आहे यंत्रांचे युग! हुबेहुब मानवासारख्या दिसणाऱ्या रोबोटचा Video पाहून भरेल उरात धडकी

येत आहे यंत्रांचे युग! हुबेहुब मानवासारख्या दिसणाऱ्या रोबोटचा Video पाहून भरेल उरात धडकी

[ad_1]

पोलंड आणि अमेरिकेतील क्लोन रोबोटिक्स या स्टार्टअप कंपनीने आपल्या ताज्या शोधाने सर्वांना चकीत केले आहे. कंपनीने एक असा रोबोट तयार केला आहे जो माणसांप्रमाणे अगदी नैसर्गिकरित्या चालू शकतो. या रोबोटचे नाव प्रोटोक्लोन असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मानवासारखे बनावट स्नायू, हाडे आणि जोड्या आहेत, जे त्याच्या पारदर्शक त्वचेत स्पष्टपणे प्रतिबिंबित होतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments