Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशदिल्लीला मिळाल्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; आपच्या बैठकीतील आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

दिल्लीला मिळाल्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; आपच्या बैठकीतील आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

दिल्लीला मिळाल्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; आपच्या बैठकीतील आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

[ad_1]

कालकाजीच्या आमदार आतिशी यांची दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आम आदमी पक्षाने निवड केली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे २२ आमदार आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते, त्यात सर्वांनी आतिशी यांच्या नावाला संमती दिली. दिल्ली विधानसभेचे पहिले अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सत्ताधारी भाजप सरकारने मागील ‘आप’ सरकारच्या कामगिरीविरोधात प्रलंबित असलेला कॅगचा अहवाल सभागृहात मांडला जाईल, असे सांगितले आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह ‘आप’चे अनेक बडे नेतेही निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments