Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रयेत्या २३ ऑक्टोबरला निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार? कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढण्याची तयारी

येत्या २३ ऑक्टोबरला निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार? कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढण्याची तयारी

[ad_1]

Nilesh Rane News: भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी अर्धा तास चर्चा केल्यानंतर ते बाहेर पडले. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर येत्या दोन दिवसात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments