Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रसायन- पनवेल महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची टेम्पोला धडक; एक ठार, दोन...

सायन- पनवेल महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची टेम्पोला धडक; एक ठार, दोन जण जखमी

[ad_1]

Car Collided With Parked Tempo on Sion-Panvel Highway: नवी मुंबईतील जुईनगरजवळ सायन पनवेल महामार्गावर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिली. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर,दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकावर पार्किंग लाइट न लावता निष्काळजीपणे टेम्पो पार्क केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments