Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेश| महाराष्ट्र संघाकडून पदकांचा वर्षाव; खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा; चेन्नई, तामिळनाडू,...

| महाराष्ट्र संघाकडून पदकांचा वर्षाव; खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा; चेन्नई, तामिळनाडू, जिम्नॅस्टिक्समध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य, मल्लखांबमध्ये सुवर्णपदकांचा चौकार | Navarashtra (नवराष्ट्र)

| महाराष्ट्र संघाकडून पदकांचा वर्षाव; खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा; चेन्नई, तामिळनाडू, जिम्नॅस्टिक्समध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य, मल्लखांबमध्ये सुवर्णपदकांचा चौकार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Shower of medals from Maharashtra team; Khelo India Youth Sports Championships,

Shower of medals from Maharashtra team; Khelo India Youth Sports Championships,

चेन्नई : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी स्पर्धेचा आजचा पाचवा दिवस पदकांच्या वर्षावाने गाजविला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिवसभरात जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, योगासने, सायकलिंग, स्क्वॉश या खेळांमध्ये तब्बल १० सुवर्ण, ५ रौप्य तर २ कांस्य असे एकून १७ पदकांची कमाई केली. रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ताला आणखी दोन सुवर्णपदके ; किमया कारलेचीही सोनेरी कामगिरी

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलींच्या रिदमिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात आपले वर्चस्व कायम राखताना आज आपल्या खात्यात आणखी तीन सुवर्णपदकांची भर घातली. त्याचे श्रेय दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या संयुक्ता काळे व एक सुवर्णपदक जिंकणाऱ्या किमया कारले यांना द्यावे लागेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments