Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशभुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला देणं घेणं...

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला देणं घेणं नाही!

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला देणं घेणं नाही!

[ad_1]

Manoj Jarange News: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत. यावेळी त्यांनी सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. जरांगे पाटील हे उद्या पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार आहेत. यावेळी त्यांनी राज्य मंत्रीपदातून डावललेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याला मंत्रिमंडळात का घेतलं नाही याच्याशी आमचं काही देणं-घेणं नाही, असे ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments