Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशभारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग...

भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग रोखला

[ad_1]

भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानची स्वतःच्या अंतर्गत संघर्षामुळे वाईट अवस्था झाली आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध समोर आला होता. पण ते स्वत: अंतर्गत संघर्षाने त्रस्त आहेत. सिंधमध्ये पाणी वाटपासाठी हाहाकार माजला असून स्थानिकांनी महामार्ग रोखून धरले आहेत. दरम्यान, बलुचिस्तानमधील कलात येथे एक हल्ला झाला आहे. क्वेटा-कराची महामार्ग मोठ्या संख्येने बंदुकधारींनी रोखून धरला. एवढेच नव्हे तर घटनास्थळावरून जाणाऱ्या वाहनांचेही नुकसान झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments