Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रबेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का

बेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का

[ad_1]

Walmik Karad Property Income Tax: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीकचे अनेक प्रकरण उघडकीस येऊ लागले आहेत. त्याची पुण्यात बेहिशेबी संपत्ती असल्याचं उघड झालं आहे. त्याच्या दोन्ही बायकांच्या नावे ही संपत्ती आहे. दरम्यान, वाल्मीक सरकारला किती रुपयांचा टॅक्स द्यायचा याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी पाहून तुम्हाला धक्का बसेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments