Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रWalmik Karad: वाल्मिक कराड अडकत चालला! न्यायालयानं पुन्हा ठोठावली १४ दिवसांची कोठडी

Walmik Karad: वाल्मिक कराड अडकत चालला! न्यायालयानं पुन्हा ठोठावली १४ दिवसांची कोठडी

[ad_1]

Walmik Karad News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. वाल्मीक कराडला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. खंडणी व मकोका प्रकरणी ही कोठडी वाल्मीकला देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments