Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनChhaava Look : भीती आणि दहशतीचा नवा चेहरा, विकी कौशलच्या 'छावा'मधील औरंगजेब...

Chhaava Look : भीती आणि दहशतीचा नवा चेहरा, विकी कौशलच्या ‘छावा’मधील औरंगजेब पाहिलात का?

[ad_1]

Chhaava Aurangzeb Look : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी निर्मात्यांनी काल या चित्रपटातील मुख्य कलाकार रश्मिका मंदाना हिचा ‘महाराणी येसूबाई’ आणि अभिनेता विकी कौशल याचा ‘छत्रपती संभाजी महाराजां’चा लूक रिलीज केला आहे. आता चित्रपटातील आणखी एका पात्राचे पोस्टर समोर आले आहे, ज्याचे वर्णन भय आणि दहशतीचा नवा चेहरा म्हणून केले जात आहे. हा लूक चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अक्षय खन्नाचा आहे, जो नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये खूपच धोकादायक दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments