Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रबदलापूरनंतर नायगावमधील शाळेत संतापजनक प्रकार; ७ वर्षांच्या चिमुरडीवर कँटिनमध्ये लैंगिक अत्याचार

बदलापूरनंतर नायगावमधील शाळेत संतापजनक प्रकार; ७ वर्षांच्या चिमुरडीवर कँटिनमध्ये लैंगिक अत्याचार

[ad_1]

बदलापूरमधील एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घडनेने राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशी देण्याची मागणी केली जात आहे. या घटनेने राज्यातील समाजमन ढवळून निघाले असताना आता अशाच प्रकारची एक घटना वसईतील नायगाव येथून समोर आली आहे. नायगाव येथील शाळेमध्ये७वर्षांच्या चिमुकलीवर ४ ते ५ वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments