Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात मध्यरात्री मद्यधुंद तरुणीचा राडा; शेजाऱ्यांसह पोलिसांनाही केली मारहाण, सोसायटीत तोडफोड

पुण्यात मध्यरात्री मद्यधुंद तरुणीचा राडा; शेजाऱ्यांसह पोलिसांनाही केली मारहाण, सोसायटीत तोडफोड

पुण्यात मध्यरात्री मद्यधुंद तरुणीचा राडा; शेजाऱ्यांसह पोलिसांनाही केली मारहाण, सोसायटीत तोडफोड

[ad_1]

Pune Drunk Girl : पुण्यात ३१ डिसेंबरच्या रात्री एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीने सोसायटीत तूफान राडा घातला. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणीने सोसायटीतील नागरिकांना शिवीगाळ करत आवारातील सामानाची तोडफोड केली. एवढेच नाही तर तिला आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजाऱ्यांना देखील तिने मारहाण केली. मात्र, ही तरुणी ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र, या तरुणीने पोलिसांना देखील मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments