Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 2n Jan: यशच्या आयुष्यात पुन्हा गौरीची एण्ट्री, काय...

Aai Kuthe Kay Karte 2n Jan: यशच्या आयुष्यात पुन्हा गौरीची एण्ट्री, काय असेल आरोहीची प्रतिक्रिया

Aai Kuthe Kay Karte 2n Jan: यशच्या आयुष्यात पुन्हा गौरीची एण्ट्री, काय असेल आरोहीची प्रतिक्रिया

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, कांचन आजीने नेहमी प्रमाणे विरोध केला. त्यानंतर आता यशच्या आयुष्यात पुन्हा गौरी आली आहे. तिच्या येण्याने आरोही आणि यशच्या आयुष्यात वादळ आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments