Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे हादरलं..! प्रेयसीला लॉजवर बोलावून केली हत्या, नंतर प्रियकरानेही गळफास घेऊन जीवन...

पुणे हादरलं..! प्रेयसीला लॉजवर बोलावून केली हत्या, नंतर प्रियकरानेही गळफास घेऊन जीवन संपवलं

पुणे हादरलं..! प्रेयसीला लॉजवर बोलावून केली हत्या, नंतर प्रियकरानेही गळफास घेऊन जीवन संपवलं

[ad_1]

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला लॉजवर बोलवून तिची हत्या केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडच्या खराळवाडी परिसरातील हॉटेल राज प्लाझामध्ये ही घटना घडली. प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केल्यानंतर प्रियकराने लॉजच्या खोलीतच गळफास घेऊन आपले जीवन संपवले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments