Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rain : मुंबईत परतीच्या पावसाचा दांडिया..! अचानक मुसळधार बरसल्याने मुंबईकरांची दैना

Mumbai Rain : मुंबईत परतीच्या पावसाचा दांडिया..! अचानक मुसळधार बरसल्याने मुंबईकरांची दैना

Mumbai Rain : मुंबईत परतीच्या पावसाचा दांडिया..! अचानक मुसळधार बरसल्याने मुंबईकरांची दैना

[ad_1]

नवरात्रीत मुंबईला परतीच्या पावसाने जोरदार तडाका दिला आहे. मुंबई व उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या लोकांना तारेवरची कसरत करावी लागली. मुंबईतील दादर, लोअर परेल व दक्षिण मुंबईला सोसाट्याचा वारा आणि विजेचा कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments