Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशपत्नी शेजाऱ्याच्या घरी गेल्याने संतापला दारुडा पती, फावड्याने वार करत कापला गळा

पत्नी शेजाऱ्याच्या घरी गेल्याने संतापला दारुडा पती, फावड्याने वार करत कापला गळा

पत्नी शेजाऱ्याच्या घरी गेल्याने संतापला दारुडा पती, फावड्याने वार करत कापला गळा

[ad_1]

यूपीच्या अलिगढमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पतीने पत्नीचा गळा फावड्याने कापून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. घटनेनंतर मारेकरी पती घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments