Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनPadma Award : महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, अरिजीत सिंग,...

Padma Award : महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, अरिजीत सिंग, दिवंगत पंकज उधास यांचाही सन्मान

Padma Award : महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, अरिजीत सिंग, दिवंगत पंकज उधास यांचाही सन्मान

[ad_1]

११३ पद्मश्री पुरस्कारांपैकी अद्वैत चरण गडनायक, अच्युत रामचंद्र पालव, अशोक लक्ष्मण सराफ, अश्विनी भिडे देशपांडे, बॅरी गॉडफ्रे जॉन, गोकुळचंद्र दास, फारुख अहमद मीर, दुर्गाचरण रणबीर, भरत गुप्त, गुरुवायूर दोराई, हरचंदनसिंग भट्टी, हरजिंदर सिंग श्रीनगर वाले, हसन रघु, जसपिंदर नरुला, जयनाचरण बठारी आणि निर्मला देवी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments