Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशनागरिकांनो सावधान! भिकाऱ्यांना भिक देताना दिसताच गुन्हा दाखल होणार, १ जानेवारीपासून नवा...

नागरिकांनो सावधान! भिकाऱ्यांना भिक देताना दिसताच गुन्हा दाखल होणार, १ जानेवारीपासून नवा नियम लागू

नागरिकांनो सावधान! भिकाऱ्यांना भिक देताना दिसताच गुन्हा दाखल होणार, १ जानेवारीपासून नवा नियम लागू

[ad_1]

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भीक देणे नागरिकांच्या अंगलट येणार आहे. कारण, या शहरात भीक देताना आढळल्यास संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. हा नवा नियम १ जानेवारीपासून लागू होणार आहे. शहराला भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी इंदूर पोलिसांनी हे नियम केले आहेत. या नियमांतर्गत इंदूरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून सध्या शहरात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे आणि नव्या वर्षापासून कारवाईला सुरुवात केली जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments