Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशतरुणाचा ट्रान्सजेंडरवर जडला जीव, लग्नाच्या घेतल्या आणाभाका; मुलाचा निर्णय ऐकून आई-वडिलांनी संपवलं...

तरुणाचा ट्रान्सजेंडरवर जडला जीव, लग्नाच्या घेतल्या आणाभाका; मुलाचा निर्णय ऐकून आई-वडिलांनी संपवलं जीवन

तरुणाचा ट्रान्सजेंडरवर जडला जीव, लग्नाच्या घेतल्या आणाभाका; मुलाचा निर्णय ऐकून आई-वडिलांनी संपवलं जीवन

[ad_1]

आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यात एका तरुणाला ट्रान्सजेंडरशी लग्न करण्याचा निर्णय खूपच अंगलट आला आहे. मुलाचा हा निर्णय आणि त्याच्याशी झालेल्या वादाचा पालकांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी आत्महत्या करत जागाचा निरोप घेतला. मृत दाम्पत्याच्या मुलाचे एका तृतीयपंथीसोबत प्रेमसंबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने दिली. यावरून कुटुंब आणि ट्रान्सजेंडर समाजात वाद झाला आणि यामुळे व्यथीत झालेल्या दाम्पत्याने आत्महत्या केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments