Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशधावत्या बसचे स्पेअर चाक रस्त्यातच कोसळले, कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, पाहा...

धावत्या बसचे स्पेअर चाक रस्त्यातच कोसळले, कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, पाहा VIDEO

[ad_1]

प्रतीक सिंह या युजरने एक्सवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.  डॅश कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड करण्यात आली असून मागे असलेली कार ताशी ४०-५० किमी वेगाने असल्याचे सांगितले जात आहे. प्रतीकला त्याच्या फॉलोअर्सकडून व्हिडिओ मिळाला ज्यात त्याने लिहिले की, “मी आजच्या घटनेवर (३ जुलै २०२४) माझ्या कार, अल्काझार डॅशकॅमचा एक व्हिडिओ शेअर करत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला कर्नाटक सरकारच्या बसचे सुटे टायर (spare wheel) दिसेल, एक बस रस्त्यावरून जाताना सुटे चाक खाली पडते. ज्यामुळे संभाव्य अपघाताची परिस्थिती निर्माण होते. मी बसच्या मागे ४०-५० किमी वेगाने गाडी चालवत होतो,  मी प्रसंगावधान राखल्याने रस्त्यात पडलेल्या चाकाला धडकलो नाही. यामुळे अपघात टाळू शकलो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments