Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! लग्न जमत नाही म्हणून मुलानं केलं भयानक कांड, डोक्यात फरशी मारून...

धक्कादायक! लग्न जमत नाही म्हणून मुलानं केलं भयानक कांड, डोक्यात फरशी मारून केली जन्मदात्याची हत्या

धक्कादायक! लग्न जमत नाही म्हणून मुलानं केलं भयानक कांड, डोक्यात फरशी मारून केली जन्मदात्याची हत्या

[ad_1]

गोपिचंदने वडिलांकडे लग्नाचा हट्ट धरला होता. त्याला वाटत होते की, वडील लग्न जुळवण्यास टाळाटाळ करत आहेत. रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास गोपिचंद याने वडिलांना म्हटले की, माझे लग्न करत नाही, तर तुला मी आता जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून शिवागाळ सुरू केली. रागाच्या भरात त्याने घरासमोर पडलेला फरशीचा तुकडा वडिलांच्या डोक्यात मारला त्याचबरोबर लाकडी फळीच्या तुकडयाने तोंडावर मारहाण केली. या मारहाणीत हुकुम कदम गंभीर जखमी झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments