Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशतृणमूलच्या निलंबित खासदारानं उपराष्ट्रपतींची अशी केली नक्कल ! पाहा VIDEO

तृणमूलच्या निलंबित खासदारानं उपराष्ट्रपतींची अशी केली नक्कल ! पाहा VIDEO

तृणमूलच्या निलंबित खासदारानं उपराष्ट्रपतींची अशी केली नक्कल ! पाहा VIDEO

[ad_1]

सभागृहात गोंधळ घालणाऱ्या ७८ खासदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले होते. यापैकी ३३ खासदार लोकसभेतील तर ४५ राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले होते. निलंबित खासदार संसदेच्या पायऱ्यांवर बसून निर्देशने करत आहेत. या दरम्यान टीएमसीचे खासदार कल्याण बनर्जी यांनी राज्यसभा सभापती व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली. त्यांनी राज्यसभा सभापतीच्या रुपात सभागृह चालवण्याच्या पद्धतीची खिल्ली उडवली. यावेळी राहुल गांधीही समोर उभे राहून व्हिडिओ बनवत होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments