Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशतब्बल ४० हजार भाडे असलेल्या लक्झरी पीजीमध्ये राहायची अभियंता अतुल सुभाषची पत्नी...

तब्बल ४० हजार भाडे असलेल्या लक्झरी पीजीमध्ये राहायची अभियंता अतुल सुभाषची पत्नी निकिता! ‘अशी’ अडकली पोलिसांच्या जाळ्यात

तब्बल ४० हजार भाडे असलेल्या लक्झरी पीजीमध्ये राहायची अभियंता अतुल सुभाषची पत्नी निकिता! ‘अशी’ अडकली पोलिसांच्या जाळ्यात

[ad_1]

Atul Subhash Suicide Case Story : एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी फरार असलेल्या चार आरोपींपैकी तिघांना बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. अतुलची पत्नी निकिता सिंघानिया हीला गुरुग्राम येथून अटक करण्यात आली. तर तिची आई निशा व भाऊ अनुराग याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी चुलत भाऊ सुशील सिंघानिया ह्या अद्याप फरार आहे. आरोपींबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments