Friday, September 18, 2026
Homeदेश-विदेशजिम ट्रेनरशी पत्नीचं जुळलं सूत; दोघांनी मिळून पतीला संपवलं; तब्बल तीन वर्षांनंतर...

जिम ट्रेनरशी पत्नीचं जुळलं सूत; दोघांनी मिळून पतीला संपवलं; तब्बल तीन वर्षांनंतर झाला पतीच्या हत्येचा खुलासा

[ad_1]

vinod bharara murder case : हरियाणाच्या पानिपतमध्ये तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२१ साली झालेल्या एका हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेने तिच्या प्रियकराबरोबर कट रचून पतीचा खून केला. विनोद बरडा असे खून झालेल्या पतीचे नाव असून त्याचा ५ ऑक्टोबर २०२१ रोजी अपघात झाला होता. या अपघातामधून विनोद बरडा बचवला होता. पण त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. हा अपघात झाल्याच्या दोन महिन्यांनी ५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची पानिपतमधील घरात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, विनोद बरडा यांच्या हत्येला तीन वर्षानंतर वाचा फुटली आहे. पोलिसांनी या प्रकारचा सुरू केलेल्या फेरतपास विनोद बरडा यांची पत्नी निधी आणि तिचा प्रियकर सुमीतने कट रचून विनोदचा खून केल्याचे तपसात उघड झाले आहे. त्यांनी विनोदला दोन वेळा मारण्याचा कट रचला. मात्र, विनोद हा बचवला होता. मात्र, दुसऱ्या वेळेला तो वाचू शकला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments