Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशजगात कोणत्या धर्माचे लोक सर्वाधित स्थलांतरित; ख्रिश्चन पहिल्या नंबरवर तर हिंदू व...

जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वाधित स्थलांतरित; ख्रिश्चन पहिल्या नंबरवर तर हिंदू व मुस्लिमांचा नंबर कितवा?

जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वाधित स्थलांतरित; ख्रिश्चन पहिल्या नंबरवर तर हिंदू व मुस्लिमांचा नंबर कितवा?

[ad_1]

स्थलांतरला निसर्गाचा नियम म्हणतात. कधी उपजीविकेमुळे, तर कधी शिक्षणामुळे किंवा कुठल्याही संकटामुळे अनेकदा लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या काही शतकांमध्ये इतर देशांतील लोकही अन्य देशात स्थायिक होऊ लागले आहेत. ग्लोबल व्हिलेज या संकल्पनेतील हा एक मोठा घटक मानला जातो. प्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, जगातील ३.६ टक्के लोकसंख्या ज्या देशात जन्माला आली त्या देशात राहत नाहीत. त्यांची संख्या सुमारे २८ कोटी आहे. प्यू रिसर्चच्या एका अहवालानुसार, धर्माच्या बाबतीत इतर देशांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या संख्येत ख्रिश्चन पहिल्या क्रमांकावर आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments