Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनManoj Bajpayee : मनोज वाजपेयीने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, कोट्यवधी रुपयांचा व्यवहार

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, कोट्यवधी रुपयांचा व्यवहार

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, कोट्यवधी रुपयांचा व्यवहार

[ad_1]

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या आलिशान लाइफसाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्याकडे असलेल्या लग्झरी गाड्या, आलिशान घरे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज वाजपेयी यांनी मुंबईतील त्यांचे आलिशान घर विकले आहे. या घराचा व्यवहार कोट्यवधी रुपयांमध्ये झाला आहे. आता नेमकं किती रुपयांना मनोज यांचे घर विकले गेले हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments